अनंताश्रम

मुंबईतलं  गिरगावच्या सुप्रसिद्ध  खोताच्या वाडीतलं,  मुंबईच्या अस्सल कोकणी गोमंतकीय खाद्यसंस्कृतीचा वारसा जपणारं अनंताश्रम. सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांनी तर अनंताश्रमाची खुली जाहिरात करणं बाकी ठेवलं होतं असं म्हटलं जायचं. ते गिरगावातून दादरमध्ये राहायला गेले तरी गिरगावातल्या या खडप्यांच्या अनंताश्रमाला  विसरले नाहीत.

दळवींचं खाण्यापिण्याबद्दलचं प्रेम सर्वश्रुतच होतं. मध्यमवर्गीय माणूस कदाचित पायही ठेवणार नाही अशी अनवट रेस्टॉरंट्स हुडकून दळवी तिथे खायला जात असत. त्यांनी आपल्या या खाद्यप्रेमाबद्दल भरपूर लिहिलेलं आहे. विशेषतः आत्मचरित्राऐवजी या त्यांच्या पुस्तकातले अनेक लेख या विषयाच्या अनुषंगानं लिहिलेले आहेत.

13244826_994734243978622_8805509939182794168_n

 अजित भुरे हे अभिनेता, निर्माते, दिग्दर्शक आहेत. अनेक जाहिरातींना त्यांनी आवाज दिलेला आहे.

One Comment Add yours

  1. Hemalee Bobhate says:

    Dalvincha he pustak me aadhi vachala aahe but Ajit Bhurenchya vachanane ek veglich majha aali.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s