मुळात स्त्रीचं जगणं पुरूषांच्या तुलनेत अवघड. त्यातही दलित स्त्री म्हणजे स्त्रीत्व आणि दलितत्व असा दुहेरी संघर्ष. दलित म्हणजे काय याची जाणीव झाल्यापासून एक स्त्री म्हणून जे जगणं वाट्याला आलं, त्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतरचं आयुष्य ऊर्मिला पवार यांनी ‘आयदान’मधून मांडलं आहे.
आयदानमधला खानपानाबद्दलचा हा उतारा वाचला आहे चिन्मयी सुमीत यांनी.
अभिनेत्री. अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांमधून काम केलेलं आहे.