खमंग

मुंबईतली मराठी खाद्यपदार्थांची दुकानं बंद होणं किंवा मराठी लग्नांत पंजाबी पद्धतीचं जेवण दिलं जाणं ही दुर्गा भागवतांनी खमंग पुस्तक लिहिण्यामागची तत्कालीन कारणं. आणि महाराष्ट्रीयांचा स्वतःच्या खाद्यपदार्थांबद्दलचा उदासीनपणा जावा हा उद्देश. मराठी संस्कृतीचे नाते स्वयंपाकाशी जोडत दुर्गा भागवत यांनी गप्पांच्या ओघात सांगितलेल्या काही मराठमोळ्या पाककृतींचा हा संग्रह.

यातल्या काही पाककृतींचा उगम कसा झाला हे ऐकणं मोठं मनोरंजक आहे.

मराठीतली जी काही आद्य रेसिपी बुक्स आहेत त्यात अन्नपूर्णा हे एक अतिशय महत्त्वाचं नाव. या पुस्तकाच्या लेखिका मंगला बर्वे यांचं नुकतंच निधन झालं. अन्नपूर्णा या पुस्तकात नवनवीन पाककृतींबरोबरच स्वयंपाकघराच्या आणि स्वयंपाकाच्या इतर अंगांबद्दल पण मंगलाबाईंनी फार छान लिहिलं आहे.

13606658_1281399175211370_5173750251340428035_n 

फूड आणि लाइफस्टाइल ब्लॉगर, अनुवादक, संपादक.

4 Comments Add yours

 1. Rosaline Joshi says:

  Delicious..Tasty..Mind.Tummy Blowing..intensely informative…can we enjoyed by kids to senior citizens…

  Sincere efforts…loads of appreciation to the team

  Like

 2. Rosaline Joshi says:

  Delicious..Tasty..Mind.Tummy Blowing..intensely informative…can be enjoyed by kids to senior citizens…

  Sincere efforts…loads of appreciation to the team

  Like

 3. archiehere says:

  atishay sundar concept Sayali JI !!
  video diwali ank !!
  what a treat !!

  Like

 4. Shubha Malgaonkar says:

  Atishay chan concept. Tasech wachan pn A1

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s