मुस्लिम खाद्यसंस्कृतीशिवाय भारतीय खाद्यसंस्कृतीचा विषय पूर्णच होऊ शकत नाही. बदायुनी लोकांनी भारतात ही खाद्यसंस्कृती आणली आणि इथल्या खाद्यसंस्कृतीनं तिला आपलंसं केलं. भारतातल्या इस्लामी खाद्यसंस्कृतीवर इथल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचाही मोठा प्रभाव पडलेला आहे. या खाद्यसंस्कृतीच्या या सगळ्या प्रवासाविषयी रंजक माहिती दिली आहे. खाद्यसंस्कृती अभ्यासक मोहसिना मुकादम यांनी.
मोहसिना मुकादम या खाद्यसंस्कृती अभ्यासक आहेत. त्या रूईया महाविद्यालयात इतिहास विषय शिकवतात.
मुस्लिम खाद्य संस्कृतीचा अनेक वर्षांपासून आत्तापर्यंत होत आलेला प्रवास ऐकायला नविन आणि छान वाटला !
LikeLike