मराठी-हिंदी मालिकांनी भारतातल्या प्रेक्षकांना वेड लावलेलं आहे. या मालिका भारतीय माणसाच्या, विशेषतः वयस्कर व्यक्तींच्या भावजीवनाचा एक महत्त्वाचा भाग झालेल्या आहेत. या मालिका दररोज दाखवल्या जातात. दररोज दाखवल्या जात असल्यामुळे अर्थातच त्यात स्वयंपाक, स्वयंपाकघर आणि खाणंपिणं आलंच. काही मालिकांमध्ये तर फक्त खाणंपिणंच दाखवलं जातं असंही विनोदानं म्हटलं जातं.
शुभांगी गोखले यांनी अनेक मालिकांच्या स्वयंपाकघरात खूप तन्मयतेनं काम केलं आहे. त्याचीच ही एक झलक.
शुभांगी गोखले या अभिनेत्रीनं आतापर्यंत अनेक मराठी-हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. मुळातच शुभांगीला स्वयंपाक करायला आणि लोकांना खायला घालायला मनापासून आवडतं. त्यामुळे या मालिकांमधले असे प्रसंगही तिनं फार वास्तवदर्शी केलेले आहेत. मालिकांमधलं स्वयंपाकघर या विषयावर शुभांगीला लिहायला सांग असं चिन्मयी सुमीतनं सुचवलं. त्यानुसार शुभांगीला सांगितल्यावर तिनं तिच्या अतिशय व्यग्र वेळापत्रकातही लेख वेळेत लिहून दिला खरा. पण मग नंतर असं वाटायला लागलं की हा लेख छापण्यापेक्षा जर तिनंच तो वाचला तर जास्त बहार येईल. आणि तसंच झालं.
Shubhangi Gokhale…ek apratim kalakar…premal, mayalu, absolutely kind asa vaktimtva… Hats off to you…ani digital Diwali chya sarva team la pan hats off…good work
LikeLike
खूप आवडले मला तुमचे हे स्वयंपाक घर.. मस्त मंजे सगळेच मालिकेतले स्वयंपाक घर दिसते तसेच नसते म्हणाना..
LikeLike
Mastch…
khupach chan
LikeLike
लेख तर खूप सुंदर..आणि त्याच प्रत्यक्षात वाचन तर अप्रतिमच….
LikeLike
wow !! superb
this is something different n new in “Diwali Ank”
LikeLike
अतिशय सुरेख. तुमच्या वाचनामुळे खूपच छान वाटले!!
LikeLike
आम्हाला जे स्क्रीन वर दिसते त्या मागचे चांगले वाईट अनुभव ऐकता आले. मालिकांमधले स्वयंपाकघर याचे शुभांगी गोखल्यांचे अनुभव ऐकायला मजा आली. सुंदर !
LikeLike
Khup Chan…
LikeLike
केवळ सुंदर! मुळात शुभांगी ह्यांचा आवाज, बोलण्याची लकबच इतकी निराळी आहे नं की त्यांच्या आवाजात, त्यांच्या हावभावांसहित हे ऐकायला मिळणं म्हणजे एक मस्त, सुखद अनुभव! आणि सायली तुमचं अभिनंदन. तुम्ही तुमच्या pages मधून जे नेहमी तुमची व्यस्तता सांगत आलात ती दिसलीये. खरंच खुप वेगळा अनुभव्!
LikeLike
खूपच सुंदर.
LikeLiked by 1 person
खूप आवडला लेख, त्याचा विषय आणि शुभांगी जी
LikeLike
खुप छान लेख…तुमच्या कडुन ऐकायला खुप मजा आली..
LikeLike
Khup chan. Shubhangi gokhaleni tyanche anubhav chan express kelet.
LikeLike
Khup sunder
LikeLike
Aprateem lekh ani sunder wachan. Shubhangi…you are awesome!
LikeLike
Khup chan khup sunder kharech tumacha lekh tumchya kadun aaiktana khup maja ali
LikeLike
Kitti goad
LikeLike
Khup Mast
LikeLike
खूपच छान
LikeLike
Amazing….😊
LikeLike
Shubhangi Gokhalechi vachanachi style, tyancha awaz, sahajata apratim. Great kalakar.
LikeLike
Swyampak ghar…… Khupach chan …. Sunder lekh ani titkach sadrikaran….. Mast… Ekdam mast
LikeLike