सिनेमातली खाद्यसंस्कृती

शर्मिला फडके आणि सायली राजाध्यक्ष बरजात्यांच्या एका गोड-गुळगुळीत सिनेमात (बहुतेक हम साथ साथ है) नेहमी असतो तसाच एक कुटुंबियांनी मिळून एकत्र जेवण्याचा सीन आहे. कुटुंबप्रमुख आलोकनाथ आपल्या २५-३० माणसांच्या कुटुंबकबिल्यासमवेत एका भल्यामोठ्या, साधारण दोनशे लोकांना पुरेल इतकं खाणं मांडून ठेवलेल्या डायनिंग टेबलवर जेवायला बसलेला असताना आपल्या प्रेमळ कुटुंबियांकडे एक (साजूक) तुपकट कटाक्ष टाकून उद्गारतो,” फॅमिली…

कला आणि खाद्यसंस्कृती

शर्मिला फडके कोणत्याही कालखंडात, कोणत्याही संस्कृतीत बनलेला खायचा पदार्थ हा कधीच एकेकटा येत नाही, तो आपल्या अंगभूत रंगपोतासहित त्या त्या प्रदेशातली धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये सोबत घेऊन येतो. त्यातूनच खाद्यसंस्कृती विकसित होत जाते. मानवी इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडांमधील या खाद्यसंस्कृतीचे दस्तावेजीकरण लिखित माध्यमांमधून झाले, तसेच दृश्यमाध्यमांमधूनही झाले. अनेक ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टी या चित्रांमधून जितक्या सुस्पष्टतेनं उलगडतात…

मुलं आणि पौष्टिक खाणं

मधुरा देव आज सकाळपासून दुसऱ्या, आठवड्यातल्या पाचव्या आणि महिन्यातल्या कितव्यातरी तक्रारीचं निराकरण करायच्या प्रयत्नात होते. तक्रार तरी कसं म्हणायचं याला? अक्षरशः हवालदिल झालेल्या पालकांना धीर देणे, हे मुख्य काम होऊन गेलं आहे. हरकत नाही! पालक आणि मूल हे वेगळं काढता येतच  नाही. परस्परावलंबी आहे हे नातं! इतर नात्यांपेक्षा जरा अधिक जबाबदारीची मागणी असलेलं. तर तक्रार…

एका चवीचं जन्मरहस्य उलगडताना

आशय गुणे दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबईत, ‘मरिन लाईन्स’ला ‘ग्रीन ओनियन’ ( Green Onion) नावाचे एक रेस्तरॉ आहे. त्या वेळेस मी एका ‘ऑनलाईन ट्रॅव्हल मार्केटप्लेस’ असलेल्या कंपनीत कामाला असल्यामुळे या रेस्तरॉशी संबंधित असलेल्या ‘हॉटेल सपना मारिन’शी माझा व्यावसायिक संबंध येत असे. तिथल्या भेटीच्या वेळी माझ्या लक्षात आलं की, या रेस्तरॉमध्ये नायजेरियन पद्धतीचं जेवण मिळतं. त्यामुळे…

शहर आणि खाद्यसंस्कृती – दिल्ली

मयूरेश भडसावळे कुतुबमिनार आठवतो हरहमेशा….दिल्ली म्हटलं की आधी कुतुबमिनारच आठवतो हरहमेशा ! सोनेरी उन्हात झळाळून निघालेला, अलवार धुक्यात गुरफटलेला, म्युरल्स, ग्राफिटीज, पेंटिंग्ज, सुव्हिनिअर पीसेसमधून डोळ्यांत भरणारा किंवा ‘तंत्रा’च्या टी-शर्टसवर, ‘चुंबक’च्या प्रॉडक्ट्सवर मिरवणारा, टुरिस्ट एजन्सीजच्या लोगोवर झळकणारा कुतुबमिनार ‘दिल्ली’ बनून राहतो अनेकांसाठी-जगभरात. प्रतीक! प्रतीकच !! स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, लाल किल्ला, जामा मस्जिद ,संसद भवन, नॉर्थ…

रसदार फॉन्ड्यू

मृदुला देशमुख-बेळे तीन वर्षांपूर्वी बौद्धिक संपदा कायदा शिकण्यासाठी चार महिने इटलीमध्ये राहायचा योग आला. माझा हा अभ्यासक्रम इटलीमधली तुरीन युनिव्हर्सिटी आणि जेनेव्हा, स्वित्झर्लंड इथली जागतिक बौद्धिक संपदा संघटना (वायपो) यांनी एकत्रितपणे आयोजित केलेला होता. मी राहिले प्रामुख्याने तुरीन, इटली इथे. पण अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून जेनेव्हा इथल्या जागतिक वायपोच्या कार्यालयात काही दिवस काम करण्याचा योग…

गुड फॉर योर सोल – माछेर झोल!

माधवी भट त्यादिवशी गर्दीचा अंदाज आणि पार्किंगला न मिळणारी जागा याचा अंदाज घेऊन वाहन सोबत न घेता रिक्षाने येऊन बाजारहाट केला. सर्व पिशव्या घेऊन पुन्हा परतीच्या वाटेवर येऊन थांबले आणि बघते तर काय, ऐन चौकात एकमेव रिक्षा आणि त्यात “वाट माझी बघतोय रिक्षावाला” असं म्हणत बागडत जावं असा थांबलेला रिक्षावाला. जाऊन उभी राहिले पुढ्यात तर…

रेल्वेची खानपान संस्कृती

हेमंत कर्णिक पुष्कळ, म्हणजे पुष्कळच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बीएससी झालो होतो पण नोकरी लागली नव्हती. खिशात पैसे असायचे, नसायचे. एकदा मी आणि माझ्याबरोबर ग्रॅजुएट होऊन बेकार असलेला माझा मित्र गप्पा मारण्यात इतके रमलो की शेवटची कर्जत निघून गेली. दादर स्टेशन घरासारखं वाटत असल्याने आणि अंगात तरुणपणाची रग असल्याने एक रात्र स्टेशनवर काढणे, हा इशू नव्हता….

सिंहकटी फ्रेंच!

अश्विनी  डेकन्नावर-दस्तेनवर फ्रान्स म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो आयफेल टॉवर, सडपातळ उंच सुंदर युवती. इथल्या सडपातळ स्त्रीपुरूषांना बघितलं की जगप्रसिद्ध फ्रेंच कुसिनचा विचार मनाला शिवल्याशिवाय राहात नाही. मी गेली जवळपास ११-१२ वर्षे कुटुंबासह पॅरिसमध्ये राहात असल्याने फ्रेंच राहणीमान, आहारविषयक सवयी, आवडी-निवडी इत्यादींशी माझा अगदी जवळचा संबंध आला. सरसकट पॅरिसच्या कोठल्याही भागात फेरफटका मारा, आपण…

सहनौ भुनक्तु!!!

मिलिंद जोशी “अन्नासाठी दाही दिशा, अाम्हा फिरविशी जगदीशा” असं एक संतवचन आहे म्हणे! बहुधा त्याचा रोख वाईट परिस्थितीमुळे केवळ पोटासाठी माणसाला कशी जागोजाग पायपीट किंवा भ्रमंती करावी लागते, त्याकडे असावा. पण अर्थ वाईटच काढायला पाहिजे असं नाही. दहा दिशांना फिरुन, बारा गावचं पाणी चाखून, वेगवेगळ्या पाककला पारखून आयुष्य समृध्दही होऊ शकतं. पाककला पारखण्यासाठी मात्र चवीच्या,…

स्विस चीजची कहाणी

आरती आवटी आपण भारत सोडून इतर देशांत जातो तेव्हा साधारणत: प्रत्येकच देशात पिझा, पास्ता, बर्गर, फ्रेंच फ्राईज, सँडविचेस असे आपल्या परिचयाचे अनेक पदार्थ मिळतात. शिवाय भारतीय पदार्थांची रेस्टॉरंट्स पण असतातच. त्यामुळे आपले वास्तव्य सुखकर नक्कीच होते, पण मग बरेचदा या देशातले लोक रोजच्या जेवणात काय खातात, त्यांचे मूळ पदार्थ कोणते, या गोष्टी लक्षात येत नाहीत आणि ते जाणून…

पोएट्री कॉल्ड फ्रेंच चीज

स्नेहल क्षीरे “ज्या देशात २४६ प्रकारचं चीज तयार होतं तो देश कसा चालवायचा,” हा शार्ल द गोलचा सवाल बऱ्याच जणांना माहीत असेल. फ्रान्समध्ये चीज आणि वाइनव्यतिरिक्त जेवणाचा विचारच होऊ शकत नाही, इतकं या दोन्ही पदार्थांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे आपण अजूनही फार कमी प्रकारांचं चीज खातो. रोजच्या जेवणात तर त्याचा वापर अगदीच कमी.