कॉफिलिशिअस

प्राची मसुरेकर – वेदपाठक मी पहिल्यांदा कॉफी प्यायले माझ्या आजीबरोबर. ती जायफळ घातलेली, गोड दुधाळ कॉफी करायची. त्यात कॉफीची चव फार कमी होती. पुढे नेसकॅफेचे पाऊच आणून केलेली कॉफी, ऑफिसमधली रटाळ कॉफी, कॉफी डे मधली महाग कॉफी अशी ती बदलत गेली. पण सर्वात आवडली ती दक्षिणात्य फिल्टर कॉफी!  तिचा सुंदर वास आणि कडवट चव याला…

वाईनसूत्र

ममता भारद्वाज असं म्हणतात की फार पूर्वी काही प्रवासी लोकांना गोड आणि रसाळ अशी काही फळे आवडली. त्यांनी ती फळे सोबत घेतली, पण प्रवासात त्याची फर्मेंट होऊन (आंबून) वाईन तयार झाली. हजारो वर्षांपासून वाईन आणि तिची परंपरा विकसित झाली आहे. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते जॉर्जियामध्ये इ.स. पूर्व ६००० आणि नंतर इराणमध्ये इ. पू. ५००० च्या सुमारासचे…

एक प्याली चाय, कभी भी हो जाय!!

सायली राजाध्यक्ष माझ्या लहानपणी मुलांनी चहा किंवा कॉफी पिणं चुकीचं समजलं जायचं. आताही अनेक आया मुलांना चहा-कॉफी पिऊ देत नाहीत. कारण चहा किंवा कॉफी ही उत्तेजक पेयं आहेत असं समजलं जायचं आणि जातं. आमच्या घरात मात्र लोकशाही असल्यानं माझी मोठी मुलगी रोज झोपताना चहा करून पिते तर धाकटी मुलगी सकाळी उठल्याबरोबर कोल्ड कॉफी पिते. मी…

स्कॉचची पंढरी – आईला

इंग्रजी लेखन – रूपल कक्कड अनुवाद – गौरव सबनीस मादक पेयांमध्ये स्कॉचचीही एक प्राप्त रुची, acquired taste असते. बरीच वर्षे माझा नवरा, त्याचे मित्र मोठ्या हौशीने जेव्हा ड्रिंक्ससाठी बसायचे तेव्हा मलाही आग्रहाने त्याची चव द्यायचे. पण मला एका घोटापलीकडे जाता यायचं नाही. स्कॉच औषधासारखी वाटते, मी आपली वोडका-रमच्या कॉकटेलवर समाधानी. पण चार वर्षांपूर्वी अशा एका…