शिल्पा केळकर माझ्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण शेवटी बटाटा करेल हे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण झालं मात्र तसं. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्यावर, कितीतरी जास्त उचित कारणं होती, ज्यानं तसं झालं असतं, तर फार वावगं वाटलं नसतं. पण तशा बर्याच प्रसंगांना धीरानं तोंड दिलं आणि शेवटी बटाट्याने मात्र घात केला. गाडी उजव्या बाजूला चालवण्याऐवजी, चुकीच्या…
Category: मेनकोर्स
ब्रेडगाथा
समीर समुद्र पुण्यामध्ये मोठं होत असताना मी फारसा ब्रेड कधी खाल्ला नाही. कधीतरी रविवारी सकाळी आम्ही चहाबरोबर ब्रेड आणि अमूल बटर खात असू. त्या वेळेस फक्त व्हाईट ब्रेड मिळायचा बेकरीमध्ये. आपण काहीतरी स्पेशल आणि युनिक करतोय असं वाटायचं तेव्हा ब्रेड खाताना. कारण ८०-९० च्या दशकात ब्रेड हा तसा मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनाचा भाग नव्हताच. धिरडं, थालीपीठ,…
दम (बिर्याणी) है बॉस…
आशिष चांदोरकर काही पदार्थ विशिष्ट हातांनी बनविले, तर ते अधिकच स्वादिष्ट लागतात नि तृप्तीचा अधिक आनंद देऊन जातात, असा आजवरचा अनुभव नि निरीक्षणही. अळूची भाजी किंवा फदफदं असो, वांग्याचा तर्रीबाज रस्सा अथवा माशाचं कालवण, झणझणीत मटण किंवा असे अनेक पदार्थ विशिष्ट समूहाशी जोडले गेले आहेत. अपवादानेच एखादी सुगरण सारे पदार्थ उत्तम नि स्वादिष्ट करू शकेल….