कम्फर्ट फूडची परमावधी – ब्रिटिश फूड

शैलेन भांडारे “ए नेशन इन नीड ऑफ अ बिग, वॉर्म हग” लहानपणी ‘अॅस्टेरिक्स’च्या कॉमिकमध्ये एक प्रसंग वाचलेला आठवतो. अॅस्टेरिक्स आणि त्याचे मित्रवर्य ऑबेलीक्स हे दोघे ‘गॉल्स’ म्हणजे फ्रेंच भिडू, रोमन लोकांनी सक्तीची सैन्यभरती करवलेल्या एका तरुणाला सोडवायला स्वतःच रोमन सैन्यात भरती झाले. त्यांच्या सैनिकी तुकडीत रोमन साम्राज्यातले इतरही अनेक प्रजाजन होते – म्हणजे स्पॅनिश, जर्मन,…

लंडन खाद्यनामा

प्राची परब युरोपला भेट द्यावी, असं प्रत्येकाच्याच मनात असतं. त्यातही बॉलीवूडच्या सिनेमांतून हमखास दिसणारं लंडन पाहावं, असं साऱ्यांनाच वाटत असतं. लंडन म्हटलं की आधी डोळ्यांसमोर येतं ते इथलं राजघराणं. सर्वत्र लोकशाही असूनही एकविसाव्या शतकात या राजघराण्याला मानणारे इथले लोक, ऑक्सफर्ड – केम्ब्रिज यांसारख्या प्रतिष्ठित शिक्षणसंस्था, टॉवर ऑफ लंडनमधला प्रसिद्ध कोहिनूर हिरा, संथपणे वाहणारी थेम्स नदी,…