वाईन आणि चीजचा प्रदेश – फ्रान्स

डॉ. प्रियांका देवी-मारूलकर जर आपण ‘रातातुई’ किंवा ‘ज्युली अँड ज्युलिया’ नावाचे सिनेमे पाहिले असतील तर त्यात आपल्याला अत्यंत रोचक अशा फ्रेंच खाद्यसंस्कृतीची ओळख होते. अनेक शतके विकसित होत आलेले आणि बदलत राहिलेले फ्रेंच पाकशास्त्र म्हणजेच ‘ला क्युझिन फ्रान्से’. हे युरोपातील नावाजलेले आणि वैशिष्ट्यपूर्ण असे पाकशास्त्र आहे. २०१० मध्ये युनेस्कोने कल्चरल हेरिटेजमध्ये फ्रेंच गॅस्ट्रोनॉमीचा समावेश करून…

सिंहकटी फ्रेंच!

अश्विनी  डेकन्नावर-दस्तेनवर फ्रान्स म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो आयफेल टॉवर, सडपातळ उंच सुंदर युवती. इथल्या सडपातळ स्त्रीपुरूषांना बघितलं की जगप्रसिद्ध फ्रेंच कुसिनचा विचार मनाला शिवल्याशिवाय राहात नाही. मी गेली जवळपास ११-१२ वर्षे कुटुंबासह पॅरिसमध्ये राहात असल्याने फ्रेंच राहणीमान, आहारविषयक सवयी, आवडी-निवडी इत्यादींशी माझा अगदी जवळचा संबंध आला. सरसकट पॅरिसच्या कोठल्याही भागात फेरफटका मारा, आपण…