वाईनसूत्र

ममता भारद्वाज असं म्हणतात की फार पूर्वी काही प्रवासी लोकांना गोड आणि रसाळ अशी काही फळे आवडली. त्यांनी ती फळे सोबत घेतली, पण प्रवासात त्याची फर्मेंट होऊन (आंबून) वाईन तयार झाली. हजारो वर्षांपासून वाईन आणि तिची परंपरा विकसित झाली आहे. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते जॉर्जियामध्ये इ.स. पूर्व ६००० आणि नंतर इराणमध्ये इ. पू. ५००० च्या सुमारासचे…