वेंगायम सांबार ते अवियल – तमिळनाडू

प्रतिभा चंद्रन “अम्मई ने आज वेंगायम सांबार बनाया है , यु विल लाईक इट ,”  १९९२ च्या साधारण मे महिन्यात चंद्रन माझा एकेकाळचा मित्र आणि नंतर झालेला नवरा अगदी एक्साईट होऊन सांगत होता; तेव्हा मला पुसटशीही शंका आली नाही की , हेच वेंगायम सांबार माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून जाणार आहे. आणि वेगांयम सांबारच का…