एक प्याली चाय, कभी भी हो जाय!!

सायली राजाध्यक्ष माझ्या लहानपणी मुलांनी चहा किंवा कॉफी पिणं चुकीचं समजलं जायचं. आताही अनेक आया मुलांना चहा-कॉफी पिऊ देत नाहीत. कारण चहा किंवा कॉफी ही उत्तेजक पेयं आहेत असं समजलं जायचं आणि जातं. आमच्या घरात मात्र लोकशाही असल्यानं माझी मोठी मुलगी रोज झोपताना चहा करून पिते तर धाकटी मुलगी सकाळी उठल्याबरोबर कोल्ड कॉफी पिते. मी…